खानापूरच्या ताराराणी हायस्कूलच्या हाॅकी संघाने बेळगावच्या चिटणीस स्कूलशी बरोबरीत केला खेळ

खानापूरच्या ताराराणी हायस्कूलच्या हाॅकी संघाने बेळगावच्या चिटणीस स्कूलशी बरोबरीत केला खेळ
खानापूर प्रतिनिधी
खानापूरात प्रथमच हाॅकीचा खेळ मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलच्या खेळाडुनी सराव करून बेळगाव येथे सुरू असलेल्या हाॅकी स्पर्धेत बेळगाव येथील सी जी चिटणीस स्कूल विरूध्द मराठा मंडळ ताराणी हायस्कूल याच्यात होऊण दोन्ही संघानी प्रत्येकी एक एक गोल करत सामना बरोबरीत झाला असुन ताराराणी हायस्कूलच्या आयशा हिने प्रथम गोल केला.
ताराराणी हायस्कूलच्या हाॅकी संघाला हाॅकी कोच व निवृत्त जवान गणपत गावडे यांचे मार्गदर्शण मिळत आहे.
तसेच मुख्याध्यापक श्री जाधव व क्रीडाशिक्षिका श्रीमती ए टी पाटील याचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *